Tuesday, 20 September 2011

किलोहर्ज,मेगाह्रर्ज व गिगाहर्ज


(Megahrtz) मध्ये मोजतात. हा एक मेगाहर्ज म्हणजे एका सेंकदाला एक मिलियन म्हणजे दहा लाख सायकल्स (Cycles)  होय. कॉम्प्युटरची प्रतेक इंस्ट्रक्शन एक्झिक्युट करण्यास वेगवेगळ्या प्रमाणात सायकल्स लागतात.

 कॉम्प्युटरमधील प्रोसेसरचे स्पीड मोजण्याचे माप              
 
103
1,000
KHz
KILOHRTZ
106
1,000,000
MHz
MEGAHRTZ
109
1,000,000,000
GHz
GIGAHRTZ

No comments:

Post a Comment