Monday, 19 September 2011

बाइट, किलोबाइट, मेगाबाइट व गिगाबाइट

कॉम्प्युटरमधील डिस्कवर माहिती साठवली जाते ती प्रामुख्याने फ्लॉपी डिस्क, सिडी या साधनांद्वारे. या सर्व स्टोरेजचे मोजमाप करण्यासाठी बाइटचा वापर करतात.दोनचा शुन्य घातांक म्हणजे एक बाइट होय. याला B असे म्हणतात. दोनचा दहावा घातांक (दहा वेळा दोनचा गुणाकार होय) हा गुणाकार १,०२४ इतका येतो. इतके बाइटस एकत्र केल्यास त्याला एक किलो मेगा बाइट (Kilobyte) असे म्हणतात. यालाच संक्षिप्तरूपात KB असे म्हणतात.दोनचा विसाबा घातांक (विस वेळा दोनचा गुणाकार होय) हा गुणाकार केल्यास १०,४८,५७६ इतके बाइटस एकत्र केल्यास त्याला एक मेगा बाइट (Megabyte) असे म्हणतात.यालाच आपण MB असे म्हणतो.दोनचा तिसावा घातांक (तिसवेळा दोनचा गुणाकार होय) हा गुणाकार केल्यास १,०७,३७,४१,८२४ इतका येतो. इतके बाइट म्हणजे एक गिगाबाइट (Gigabyte) होय. याला आपण थोडक्यात GB असे म्हणतो.दोनचा चाळीसावा घातांक (चाळीस वेळा दोनचा गुणाकार होय) हा गु्णाकार केल्यास १,०९९,५११,६२७,७७६ इतका येतो. इतके बाइट म्हणजे एक टेराबाइट (Terabyte) होय. याला आपण TB म्हणतो
कॉम्प्युटरमधील स्टोरेज मोजण्याचे माप.

20
1BBYTE

210
1,024KBKLOBYTE

220
10,48,576
MB

MEGABYTE

230
1,07,37,41,824GBGIGABYYTE

240
1,099,511,627,776TB
TERABYTE
वरील माहिती येथे टेबलच्या स्वरूपात दिली आहे. बाइट (B), किलोबाइट (KB), मेगाबाइट(MB). गिगाबाइट (GB), टेराबाइट
(
TB). ही कॉम्प्युटरमधील मॅग्नेटीक डिस्कच्या क्षमतेची मापे (Units of Measure) आहेत. हीच मापे कॉम्प्युटरची स्मरणशक्ती (RAM), फाइलचा आकार आणि या प्रकारच्या इतर गोष्टी मोजण्यासाठी होतो.



No comments:

Post a Comment