Thursday 15 September 2011

ब्रॅंडेड कॉम्प्युटर महाग असण्याची कारणे

१) जहिराती चा खर्च: ब्रॅंडेड कॉम्प्युटर मध्ये प्रचंड स्पर्धा असुन फार मोठ्या प्रमाणावर जहिरात करावी लागते.
२) स्थापणा खर्च: मार्केटिंग मॅनेजर,  मॅनेजर्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन खर्च.
३)भांडवलाचा खर्च: फॅक्टरी जागा, इतर सुविधा यांच्यासाठी भांडवल लागते त्याचा खर्च म्हणजे अ‍ॅसेम्बल्ड कॉम्प्युटर जर ३०,००० रू. पर्यंत मिळत असेल तर ब्रॅडेड कॉम्प्युटर ४०,००० रू पर्यंत मिळतो.

No comments:

Post a Comment